वटवृक्षाच्या वाढदिवसा निमित्त नगरसेवक आसिफशेठ सौदागर यांच्या हस्ते केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण
पाटोदा (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत वटवृक्षाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या…