उमराणे( विनोद पाटणी) वार्ताहर सौदाणे येथिल श्री रामदेवजी बाबा मंदिरात रविवार दि 24 रोजी रात्री नऊ वाजता बीज निमित्ताने सुप्रसिद्ध गायक भवरीलाल भाटी वणी यांचा जम्मा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
दानशूर जंगलजी गोटीरामजी टाक परिवार नाशिक व सौदाणे यांच्या वतीने महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामदेवजी बाबा मंदिर ट्रस्ट कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे
श्री रामदेवजी बाबा मंदिरात जम्मा जागरण कार्यक्रम






















