नागपूर खंडपीठाचा आदेश अधिकार क्षेत्राबाहेरचा ; निवडणूक प्रक्रियेत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
( प्रतिनिधी, सिद्धार्थ तायडे ) मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मतदान आणि मतमोजणी स्थगित करण्याचे…