विजय कांदळकर, आसनगांव यांचेकडून.
ऋणानुबंध सामाजिक संस्था, आसनगांव चे सन्माननीय अध्यक्ष आणि ऊपाध्यक्ष श्री. कमळावर भोईर, सतिश परब आणि पवळेसर यांचे संकल्पनेतून श्री दत्त जयंतीनिमित्त दहागांव (वासिंद) मठात स्वामीजींनी 100 स्टीलची जेवणाची ताटे प्रदान करण्यात आली.
गेली अनेक वर्षे या ठिकाणी दर गुरुवारी महाप्रसादासाठी पत्रावळ्यांचा वापर होत असे त्यामुळे होणारी आयोजकांची व भाविकांची गरज लक्षात घेऊन ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली.


























