चांदवडला नायलॉन मांजा जप्ती मोहिमेंतर्गत १५ दुकानांची तपासणी; नायलॉन व प्लास्टीक पतंग जप्त; नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन
चांदवड (कीर्ती गुजराथी) – चांदवड नगरपरिषद व चांदवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चांदवड शहरात नायलॉन मांजा जप्ती मोहीम…