उगांव शिवडीकरांच्या मागणीला यश; उगांव रेल्वे स्टेशनवर उद्यापासुन प्रवासी रेल्वेगाडीचा थांबा
निफाड ।प्रतिनिधी कोविड काळापासुन बंद केलेल्या प्रवासी गाडीच्या थांब्याबाबत उगांव शिवडी भागातील नागरिकांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्याबाबत…