*आ फरांदे व आ ढिकले मनपा निवडणुक जबाबदारी : सुनिल केदार*

नाशिक महानगर पालिका निवडणुक व्यवस्थेचा भाग म्हणून अजुन एक संघटनात्मक पद तयार करण्यात आले आहे.आता आ.ॲड.राहुल ढिकले व आ.देवयानी फरांदे या दोघांवर नाशिक महानगर पालिका निवडणुक जबाबदारी देण्यात आली आहे.याबाबत वर्तमान पत्रे व टी व्ही चॅनल वर आलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही. अशी माहिती
सुनील केदार*अध्यक्ष – भाजप नाशिक महानगर जिल्हा. यानी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *