*सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पाटोद्यात संतापाची लाट शनिवारी दिली पाटोदा बंदची हाक*
पाटोदा *(गणेश शेवाळे)* आष्टी मतदार संघांचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. समाजहितासाठी नेहमी पुढे…