येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे उमेदवार महेश काबरा येवला येथील हजरत पीर बाबा दरबाराचे आचार्य जगन्नाथजी काबरा यांचे शहर विकासाकरिता आशिर्वाद घेताना दिसत आहे त्या प्रसंगी आ. पंकज जी भुजबळ यांनी संपूर्ण पॅनल विजयी होण्याकरिता आशीर्वाद घेतले
*आ. पंकज भुजबळ संपूर्ण पॅनल विजयी करिता आचार्य काबरा महाराजाच्या दरबारात*


























