नंदकुमार बगाडे पाटील जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
श्रीगोंदा नगरपालिकेच्या सर्वांगीण विकासाकरता. श्रीगोंदा शहरातील. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष. आणि नगरसेवक पदाच्या. संपूर्ण उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे मनोगत. पहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील यांचे शी बोलताना. आमदार विक्रम पाचपुते यांनी. बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी. माजी आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली. श्रीगोंदा शहराच्या नगरपालिका विकासाकरता. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना. शहरातील मतदारांनी. भरघोस मताने विजय करा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या. यांच्या पाठीशी खंबीरपणे. भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी युवक कार्यकर्त्यांनी. आमदार विक्रम पाचपुते यांच्या यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून. महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीतून. आपल्या शहराचा चेहरा मोरा बदलू शकेल आणि. श्रीगोंदा शहराचे नंदनवन करू. गेले अनेक वीस वर्षापासून. श्रीगोंदा नगरपालिकेचा विकास झाला नाही. फक्त गट तट यालाच राजकीय पुढाऱ्यांना सामोरे जावे लागले. विरोध पक्षाच्या. दहा वर्षापासून. नगरपालिका ताब्यात असून. कोणत्याच प्रकारे विकास झाला नाही पण श्रीगोंदा शहर भागात झाले. युरोप पक्षाच्या एक हाती सत्ता गेल्याने शहराचा विकास खुंटला. जोपर्यंत एखादी सत्ता येत नाही तोपर्यंत श्रीगोंदा शहराचा चेहरा मोहरा बदलणार नाही.
यावेळी आमदार पाचपुते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये श्रीगोंदा शहरांमध्ये. तालुक्यामध्ये अनेक विकास कार्य झाले आहे. आमदार पाचपुते म्हणाले. श्रीगोंदा तालुक्याला व श्रीगोंदा शहराला. आमदार निधी कमी पडू देणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भारतीय जनता पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्य जनतेला कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा विचारांचा पक्ष आहे. यासाठी तळागाळातील संपूर्ण कार्यकर्त्यांनी या भारतीय जनता पक्षाचे हात. बळकट करण्यासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक इनकमिंग युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. हे विरोध पक्षाला दाखवत नाही. आम्ही माजी आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या. आचार विचाराने या पक्षाचे. तालुक्याची विकास कार्याची मुहूर्तमेढ. आमच्या हाती सत्ता दिली तर आम्ही. श्रीगोंदा शहरासाठी. दोन ठिकाणी एसटी स्टँड ची प्रयत्न करू. श्रीगोंदा शेरा भवती एक एसटी स्टँड आहे आणि दुसरे स्टॅन्ड साठी आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवत आहोत. अनेक ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये एसटी स्टँड बस स्थानक नाहीये याचा सर्वे करून आम्ही गाव तिथे एसटी स्टँडचे उभारण्याचा प्रयत्न करू. श्रीगोंदा तालुक्यातील येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या. एसटी बस ज्यादा बस सोडण्यात येतील.
यावेळी आमदार पाचपुते म्हणाले.
एक हाती सत्ता दिली तर आपल्या तालुक्याचा व शहराचा विकास होऊ शकतो. आम्ही लवकरच शहरामध्ये. ज्येष्ठ नागरिकांसाठी. ज्येष्ठ महिला भगिनींसाठी. भवन उभारण्यात करण्यात येईल. शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्हाला. एक वेळेस आमच्या हाती सत्ता द्या. अशी आव्हान. अशा आव्हान विक्रम बबनराव पाचपुते यांनी वार्ताहर असे बोलताना ही माहिती दिली.
श्रीगोंदा शहराच्या नगरपालिकेच्या सर्वांगीण विकास करता. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा. आमदार विक्रम पाचपुते.


























