पाटोद्यात शासन निर्णयाला केराची टोपली?

पारधी समाजातील दिव्यांग युवकांवर अन्याय — जीलानी शेख पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील पारधी समाजातील दिव्यांग युवकांला २५ जुलै २००७ च्या…

वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा रास्ता रोको

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वन विभागाला इशारा सिल्लोड (महादू गुंजाळ) तालुक्यातील गेवराई सेमी पळशी केरळा बाभूळगाव शिवारामध्ये रोहा व हरिण (नील…

पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतील सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा व विविध समस्यांबाबत आदिवासी उलगुलुन सेना व निर्भय महाराष्ट्र पार्टी तर्फे नगर परिषदेला निवेदन देण्यात आले तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला…

एएचबी टाइम्स ; निफाड तालुका प्रतिनिधी / कृष्णा गायकवाड – पिंपळगाव बसवंत नगर परिषद सफाई कामगार यांनी विविध मागण्यांसाठी निफाड…

म्हसरूळ संघ चे उत्साही ट्रस्टी रुपचंद बागमार कडून आगम प्रवेश

जप सम्राज्ञी नमिता श्रीजी, कुशल सहयोगी सजग श्री जी म सा. यांच्या सानिध्यामध्ये आगम प्रवेश करतांना ट्रस्टी रुपचंद बागमार, पियुष…

निफाड तालुक्यात म्हाळसाकोरे शिवारात दरोडेखोरांचा धुमाकूळ दोघांना मारहाण महिलांचे दागिने लंपास…

निफाड (कृष्णा गायकवाड ) निफाड तालुक्यामध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ वस्तीवर हल्ले महिलांचे दागिने लंपास पोलिसांचा तपास सुरू याबाबत सविस्तर..निफाड तालुक्यातील माळसाकोरे…

श्री राकेश जैन यांच्या १९ व्या स्मृती दिना निमीत्त रक्तदान शिबीर

पुणे । दिनांक १५ जुलै २०२५ रोजी स्वर्गीय श्री. राकेश देवीचंद जैन यांच्या एकोणिसाव्या स्मृतिदिनानिमित्त, पूना हॉस्पिटल अ?ॅण्ड रिसर्च सेंटर…

नामको हॉस्पिटल व’इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस चे महत्वपूर्ण करार

नाशिक। आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा नामको हॉस्पिटल आणि घ्एझ्-ण्र्‍झ् मध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार नाशिकमधील अग्रगण्य वैद्यकीय संस्था नामको हॉस्पिटल आणि…

तपश्चर्येनेच जीवनाचा खरा आकार घडतो – प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. यांचे पुण्यात प्रवचन

पुणे – ‘दान करणारे अनेकजण सापडतील, पण जैन धर्माच्या समकक्ष तपश्चर्येचा आदर्श इतर कुठल्याही धर्मात नाही,’ असे प्रभावी प्रतिपादन परम…

पाटोदा नगरपंचायतच्या कारभारावर मुस्लिम समाज नाराज: मुस्लिम समाज बांधवाच्या कब्रस्तानमध्ये सर्वत्र अंधार

पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील मुस्लिम समाजाला नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असून, येथील मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव…