जेष्ठ हज यात्रेकरूचें रंत्जणी गावी स्वागत

कळंब: (तोफिक मोमीन शिराढोण ) तालुक्यातील रांजणी येथील ज्येष्ठ नागरिक हज यात्रा करून परत आल्या बद्दल बाबुलाल तांबोळी व त्याच्या परिवाराचे शुभेच्छा देताना सरपंच राजाभाऊ आगरकर,उपसरपंच अन्सार शेख, ताहेर पटेल, निमू आगरकर, महारुद्रा ढवणे, कळंब तालुक्यातील शिराढोण,रांजणी, इत्यादी गावातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *