लातूर प्रतिनिधी.. लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय निळकंठ जी मिरकले साहेब चाकूर कृषी सभापती यांची काल दिनांक १० जुलै २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला या अगोदर त्यांनी नामदार शरद पवार राष्ट्रवादी गटातून चाकूर कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये सभापती या पदावर निवडून आले होते मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गट यांचा दारुण पराभव झाला आणि मग चाकूर नगरीचे लातूर जिल्ह्याचे तरुण तडफदार आदरणीय श्री यांनी भविष्याचा विचार करून भारतातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीत सर्व सर्व पदाधिकार्यासह आदरणीय भारतात भारतीय जनता पार्टीचे नामदार शिवराज पाटील निलंगेकर यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात सत्कार समारंभ केला






















