पिंपळगाव ब (कृष्णा गायकवाड)
. महात्मा रावण किंग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ झनकर यांनी केला नव नियुक्त पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीपजी देशमुख साहेब यांना नव नियुक्तीनिमित्त भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी आदिवासी उलगुलान सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष व महात्मा रावण किंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ झनकर महाराष्ट्र रावण किंग फाउंडेशनचे प्रववक्ते व निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पिंपळगाव बसवंत शहराध्यक्ष संतोष भाऊ सुरवडकर व भाऊसाहेब पीठे ज्ञानेश्वर जाधव सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महात्मा रावण किंग फाउंडेशन च्या वतीने पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरक्षक यांना शुभेच्छा..






















