धाराशिव तालुका कळंब येथील ३९ धाराशिव तालुका कळंब येथील ३९ गावे टीबी मुक्त

धाराशिव जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव व तालुका कळम आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण या आरोग्य केंद्राच्या संयुक्त प्रदनातून राबवलेल्या टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाचे सुरुवात फलश्रुती समोर आली आहे मागच्या वर्षी तालुक्यातील ९१ पैकी एकूण ४० ग्रामपंचायत टीबीमुख ठरले असून याबद्दल गावाचा सन्मानित करण्यात आला आहे पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विस्तारा धिकारी हनुमंत झांबरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जे एन सय्यद तालुका आरोग्य अधिकारी व विस्तार अधिकारी बाबुराव जाधव तसेच सुरेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद यांनी पूर्ण कळंब तालुका शहर टीबी मुक्त हवा यासाठी आपण अधिक अधिक प्रयत्नाशील राहू आव्हान केले कार्यक्रमास विजेत्या गावचे सरपंच पदाधिकारी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन आरोग्य पर्यवेक्षक सुरेश यादव यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष बनसोडे यांनी केले कळंब तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र याची तपासणी करण्यात आली टीबी रुग्णांची तपासणीची सोय शिराढोण मंगरूळ मोहा दहिफळ, येरमाळा, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ठिकाणी उपलब्ध आहे शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत येणारी गावे शिराढोण पिंपरी,हिंगणगाव, घारगाव,सौंदाना आंबा,ताडगाव, जायफळ, रायगव्हाण,रांजणी, पाडोळी, बोरगाव,वाठवडा,या गावचा टीबी मुक्त समावेश आहे त्याचबरोबर तालुक्यातील इतरही भरपूर गावे मुक्त झाली आहेत टीबी कळंब तालुका करण्यासाठी यात यावर्षी २०२४- २५ या वर्षात एकूण आठ हजार ९६९ संक्षिप रुग्णाचे तपासणी झाली यात वरील टिबी मुक्त गावचा पुरस्कार प्राप्त झाले असून या गावात एकूण १८६ रुग्ण दिसून आलेगावे टीबी मुक्त करण्यात आले आहेत
धाराशिव जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव व तालुका कळम आरोग्य अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण या आरोग्य केंद्राच्या संयुक्त प्रदनातून राबवलेल्या टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाचे सुरुवात फलश्रुती समोर आली आहे मागच्या वर्षी तालुक्यातील ९१ पैकी एकूण ४० ग्रामपंचायत टीबीमुख ठरले असून याबद्दल गावाचा सन्मानित करण्यात आला आहे पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विस्ताराधिकारी हनुमंत झांबरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जे एन सय्यद तालुका आरोग्य अधिकारी व विस्तार अधिकारी बाबुराव जाधव तसेच सुरेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद यांनी पूर्ण कळंब तालुका शहर टीबी मुक्त हवा यासाठी आपण अधिक अधिक प्रयत्नाशील राहू आव्हान केले कार्यक्रमास विजेत्या गावचे सरपंच पदाधिकारी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन आरोग्य पर्यवेक्षक सुरेश यादव यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष बनसोडे यांनी केले कळंब तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र याची तपासणी करण्यात आली टीबी रुग्णांची तपासणीची सोय शिराढोण मंगरूळ मोहा दहिफळ, येरमाळा, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ठिकाणी उपलब्ध आहे शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत येणारी गावे शिराढोण पिंपरी,हिंगणगाव, घारगाव,सौंदाना आंबा,ताडगाव, जायफळ, रायगव्हाण,रांजणी, पाडोळी, बोरगाव, वाठवडा, या गावचा टीबी मुक्त समावेश आहे त्याचबरोबर तालुक्यातील इतरही भरपूर गावे मुक्त झाली आहेत टीबी कळंब तालुका करण्यासाठी यात यावर्षी २०२४- २५ या वर्षात एकूण आठ हजार ९६९ संक्षिप रुग्णाचे तपासणी झाली यात वरील टिबी मुक्त गावचा पुरस्कार प्राप्त झाले असून या गावात एकूण १८६ रुग्ण दिसून आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *