येथे कुटुंब नियोजन ५१ शस्रकिया
कळंब:( तोफिक मोमीन शिरढोण ): तालुक्यातील शिराढोण व मंगरूळ या गावातील आज आज दिनांक ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण व मंगरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ येथे कुटुंब नियोजन एक टाका शस्त्रक्रिया ५१ महिलांच्या करण्यात आल्या त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय हरिदास सर व मिटकरी सर यांच्या सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला वरील कार्यक्रमासाठी आरोग्य विस्ताराधिकारी म्हणून बाबुराव जाधव उपस्थित होते.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मंगरूळ






















