बॉस शतायुषी व्हा..!!💖
माझा नेता, माझा अभिमान, आयुष्यातील संकटाच्या छाताडावर पाय ठेऊन अगदी ताठ मानेने उभे राहायला शिकवणारे, माझे प्रेरणास्थान, माझे श्रद्धास्थान राज्याचे लोकप्रिय नेते,निष्कलंक, महाराष्ट्र राज्याचे आदर्श मुख्यमंत्री तथा गृहमंत्री. आदरणीय
नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…!!
मनीष झुंबरलाल चोपडा
भाजपा लासलगाव शहर सरचिटणीस 💖🥰
लासलगाव भाजप सरचिटणीस मनीषा चोपडा कडून मुख्यमंत्र्याचे अभिष्ट चिंतन






















