चातुर्मासच्या निमित्त आज विलेपार्ले, मुंबई येथील श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर येथे भेट दिली. यावेळी पद्मभूषण परमपूज्य जैनाचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज साहेब यांचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले. त्यांच्या दिव्य सानिध्यात मन प्रसन्न झाल्याचे प्रतिपादन देवेंद्रजी फडणवीस – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले
पद्मभूषण आचार्य रत्नसुंदरसूरी स्वरजी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडून दर्शन भेट






















