नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर जिल्हा.
श्रीरामपूर शहरातील. हिंदुस्तान बेकरी परिसरामध्ये. बिबट्याचे दर्शन झाली झाल्याने. या परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे. येथील नागरिक महिला भगिनी. यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेले अनेक महिन्यापासून श्रीरामपूर शहरांमध्ये. अनेक ठिकाणी बिबट्याची दर्शन झाल्याने. या परिसरातील नागरिकांना मध्ये. भीतीचे वाताचे. वातावरण पसरले आहे. बिबट्याचे दर्शन. शहरांमध्ये आतापर्यंत. मोरगे वस्ती. अक्षय कॉलनी आंब्याच्या झाडाचे बगीचे. सूतगिरणी फाटा सम्राट नगर. आणि आता डायरेक्ट. हिंदुस्तान बेकरी जवळ. बिबट्या वावरताना दिसत आहे.
पण याकडे कोणत्याही पुढार्याचे लक्ष नसून. पुढारी मात्र निवडणुकीमध्ये दंग झाले आहेत. तसेच. श्रीरामपूर शहरातील वन अधिकारी शोधा. याची दखल घेत नाही.
अशी नागरिकांच्या मधून चर्चा आहे. यासाठी श्रीरामपूर वनविभागीय अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून. हा प्रश्न अहमदनगर जिल्हा ग्रामीण विभाग वनाधिकारी यांच्याकडे. तातडीने. पत्राद्वारे कळवून. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी.
श्रीरामपूर शहरांमध्ये. हिंदुस्तान बेकरी जवळ. बिबट्याचा वावर. हिंदुस्तान बेकरी परिसरातील नागरीक भयभीत


























