लासलगाव :लासलगाव येथे मातंग समाज एकता फाउंडेशन यांच्या वतीने संजय नगर येथे लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सोनिया होळकर,डी के जगताप,सुवर्णा जगताप,स पो नी भास्करराव शिंदे,सरपंच योगिता पाटील,पुष्पा अहिरे,अफजल शेख,संजय बांगर,सचिन होळकर,रवि होळकर,बालेश जाधव,रामनाथ शेजवळ,योगेश पाटील,गोकुळ पाटील,राजाबाबा होळकर,डॉ अमोल शेजवळ,डॉ विकास चांदर,चंद्रकांत नेटारे,ग्रामविकास अधिकारी संजय, बाविस्कर,सर्जेराव वाघ,सचिन शिकलकर,विलास खैरनार,कल्याण होळकर यांच्या उपस्थितीत डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले
यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या वेळी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नेटारे,फिरोज शहा,भाऊसाहेब खैरनार,गोरख नेटारे,केदार थेटे,अक्षय नेटारे,राजू शेलार,निखिल खैरनार,जालिंदर नेटारे,रामा पाथरे, साहेबराव खलसे,प्रकाश खलसे,जगण शेलार,धोंडीराम शेलार,करण आव्हाड,विजय पाथरे,राहुल नेटारे,मयूर विस्ते,बाबूराव नेटारे,ज्ञानेश्वर राजगिरे,रोहित तांबे,यश सोळशे,सोनू खैरनार,सर्जेराव वाघ,सागर नेटारे,आकाश नेटारे,ऋषीकेश पाथरे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
लासलगाव येथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन प्रसंगी उपस्थित मान्यवर






















