मालेगावी चोवीस तीर्थकरांची स्तुती करणारा १.२५लाख लोंगस्स जप गौतममुनीच्या उपस्थितीत संपन्न

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मालेगाव च्या तत्वाधान मध्ये नवीन जैन स्थानक मध्ये उपाध्याय प्रवर डॉ प पू गौतममुनिजी प्रथम म सा, आगमज्ञाता प पू वैभवमुनीजी म सा आदी ठाणा २ के सान्निध्य में आज १.२५ लाख लोगस्स का जाप संपन्न झाला आहे . यावेळी मालेगाव सह बाहेरगावाहून सुध्दा शेकडो धर्म प्रेमी बंधू भगिनीं उपस्थित होते.यावेळी गुरू भगवंतांनी चौवीस तिर्थंकरांच्या स्तुती म्हणजेच लोगस्स चे महत्व समजावून सांगितले.लोगस्स जाप केल्याने कर्म निर्जरा होते,पुण्यार्जन होते आणि तिर्थंकर परमात्मा चे गुणाची प्राप्ती होऊ शकते त्यामुळे दैनंदिन जीवनात सुध्दा आपण लोगस्स जा जाप केला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे.
कार्यक्रमानंतर गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.विवीध दानदात्यांनी विविध प्रकारे लाभ घेतला आहे.कार्यक्रमाचा समारोप मंगलपाठ ने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *