परमपूज्य किरणसुधाजी म सा.आदी ठाणा सात यांच्या यांच्या सानिध्यात संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा प्रतियोगिता याचे बक्षीस वितरण समारंभ २० जुलै २०२५ रोजी संपन्न झाले. या प्रतियोगितेमध्ये प्रथम क्रमांक क्षमा मयूर भंडारी व प्रियल लोकेश पारख यांनी मिळवला त्यांचा सत्कार श्री संघाचे सेक्रेटरी जे सी भंडारी, ट्रस्टी कल्पना बुरड, मंगला घीया, सुनील साखला व इतर मान्यवर उपस्थित होते
आर के जैन स्थानकात गुरु पौर्णिमा प्रतियोगिता बक्षीस समारंभ संपन्न






















