नाशिक-(शैलेश दगडे) येथील बालरोग तज्ञ डॉ.गौरव मनोहर देवरे यांची शिवसेना नाशिक जिल्हा,महानगर प्रमुख डॉक्टर सेल च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतेच या संदर्भात माननीय श्री. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तसेच श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे (खासदार) यांच्या आदेशाने श्री. डॉक्टर धनंजय पडवळ प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे पत्र प्राप्त झाले आहे या निवडी बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तसेच जिल्ह्यातील डॉक्टर बांधवातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. सेलच्या अध्यक्षपदी डॉ. गौरव देवरे






















