स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच अमळनेर जिल्हा परिषद गटात ‘भाऊसाहेब भवर’ यांच्या नावाची जोरदार चर्चा
पाटोदा (गणेश शेवाळे) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच अमळनेर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या…