अहमद्पुर: श्री रामकिशन कोदळे पाटील, मुख्याध्यापक प्रा शाळा शेणी यांचा सेवापूर्ती व व कृतज्ञता सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाङ
आजच्या या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारतराव चामे साहेब , लातूर जिल्हा भाजपा माझे अध्यक्ष दिलीप दादा देशमुख, अहमदपूर केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख साहेब, मुख्याध्यापक साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्यंकुराम उगिले, होनराव माधवराव. तसेच अनेक शिक्षक उपस्थित होतेङ.
अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
प्राचार्य रामकिसन कोडळे सेवा निवृत्ती सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

























