खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रभाग क्र 5मधील सौ. सोनीया मुकेश रुपवतेच का? प्रभागातील सर्वात उच्चशिक्षित भावी नगरसेविका उमेदवार

रायगड (रामचंद्र सताने)
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्यआ भावी नगरसेविका उच्चशिक्षित एम ए इकॉनॉमिक्स पुणे विदयापीठ येथे उच्च शिक्षण घेऊन त्यांना समाजसेवेची, पहिल्या पासून मनोभावे आवड समाजकार्यासाठी अहोरात्र झटण्याची धडपड सामान्य नागरिकांबाबत जनहितार्थ कार्य करण्याची असलेली जिद्द अशा धडावडीच्या खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या भावी नगरसेविका उमेदवार सौ.सोनिया मुकेश रुपवते खोपोली शहरातील प्रभाग क्र 5 मधील जनतेच्या हितासाठी नगरपरिषद निवडणूक लढणार असून त्यांना सामान्य जनतेचा पांठिबा आणि मोलाचे सहकार्य प्रभाग क्र 5 चा विकास हाच आमचा ध्यास हा उद्देश डोळयासमोर ठेवून सामान्य मध्यमवर्गीय महिलांचा आणि नागरिकांचा आधार असणे गरजेचे आहे तसेच मा.आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुका शहर संघटिका (शिवसेना) या पदावर राहून त्यांनी 2016 पासून समाजसेवेची अनेक महत्त्व पूर्ण जनहितार्थ कार्य केले आहेत महिलांच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर महिलांचे प्रशंसापुर्वक व प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिल्या आहेत तसेच महिलांसाठी मंगलागौर ,माझी लाडकी बहीण योजनेचे फाँर्म भरुन प्रभाग क्र 5 मधील असंख्य महिलांना त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात वितरित करणे ,स्वामिनी प्रतिष्ठानाच्यामाफत आणि मा.आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यामार्फत महिलांना विविध कौटुंबिक जिवनापयोगी वस्तू धान्य वाटप ,साडीवाटप अशा अनेक सोयी सुविधात्मक कार्य करण्यास नेहमी प्रयत्नशील राहिल्या आहेत ,खोपोली महोत्सव गेल्या वीस वर्षांपासून संस्थापक मुकेश काशिनाथ रुपवते सरांच्यासोबत आयोजित करुन सामान्यातला सामान्य मध्यमवर्गीय कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचे खूप मोठे कार्य केले आहे त्यानतंर सौ.सोनिया मुकेश रुपवते यांनी विकासकामांचा धडाका खोपोली शहरातील इतर ठिकाणी चालूच ठेवला आहे त्यामुळे त्यांचा जनसामान्यांत आणि विविध स्तरावर प्रशंसा आणि कौतुक होत राहिला खोपोली शहरातील अतिशय महत्त्वपूर्ण विकासकामे करण्याकरिता मा.आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यामार्फत भरघोस निधीचा पाठपुरावा करुन विश्वरत्न कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयास तीन करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून मोलाचे महत्त्व पूर्ण सहकार्य केले आहे तसेच त्यानतंर त्यांनी विकासकामे करण्यासाठी आपले कार्य कमी केले नाही त्या जिद्दीने परत भानवज बौद्ध वाडा येथे दहा लाखाच्या निधीची धावपळ करुन दलित वस्ती सुधारणेसाठी भरघोस निधी मिळवून देण्यात यशस्वी झाल्या आहेत अशा अनेक विकासकामे मा.आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यामार्फत सौ.सोनिया मुकेश रुपवते यांच्या अविरत प्रयत्नाने पार पडत गेले आहे त्यामुळे त्यांचा संघटनात्मक प्रशासक कार्याचा महत्त्वपूर्ण परिचय सामान्य जनतेत आणि मध्यमवर्गीय महिलामध्ये होत गेला आहे अशा अविरत जनहितार्थ कार्याचा आणि अनेक विविध स्तरावर कौतुक आणि सन्मान होत आहे म्हणून त्यांच्या अशा अनेक जनहितार्थ कार्याना पाहून आता खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या भावी नगरसेविका उमेदवार सौ.सोनिया मुकेश रुपवते 2डिसेंबर 2025 रोजी नगरसेविका पदावर उमेदवार म्हणून लढणार आहेत तरी खोपोली शहरातील प्रभाग क्र 5 मधील भानवज बौद्धवाडा,आर.डी.नगर,बाजारपेठ, पाटणकर वाडा इत्यादी विभाग असून त्या विभागातील समस्त जनतेला आणि महिला वर्ग यांना आदरपूर्वक विनंती करत आहेत की जसे आतापर्यंत सर्व विकास कामे, महत्त्वपूर्ण जनहितार्थ कार्य ,शासकीय योजना सवलती सोयी सुविधा ,महिलांच्या अनेक समस्या, महिलांचे महत्त्वपूर्ण प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले आहेत तसे यापुढे सुदधा मी नक्कीच जनहितार्थ कार्य करित राहणार पण त्यासाठी तुम्ही मला प्रभाग क्र 5 मध्ये खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भावी नगरसेविका पदावर निवडून आल्यास यापेक्षा दुप्पटीने विकासकामे ,शासकीय योजना,महाविद्यालयातील सामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्व शैक्षणिक बाबतीत त्यांना सर्वातोपरी मदत करणे, असे अनेक महत्त्वपूर्ण जनतेचे कार्य करण्याचे वचन सौ.सोनिया मुकेश रुपवते यांनी दिले आहे ती वचनपूर्ती मी निवडून आल्यावर नक्कीच पूर्ण करणार असेसुदधा त्यांनी आदरपूर्वक जनतेला सांगितले आहे त्यासाठी मला खोपोली शहरातील प्रभाग क्र 5 मधील भरघोस मताने बँलेट मशिनवर धनुष्यबाण या चिन्हावर बटण दाबून विजयी करावे अशी आपणास प्रभाग क्र 5मधील समस्त जनतेस आदरपूर्वक विनंती करते असे सौ.सोनिया मुकेश रुपवते यांनी मतदारांना विनंतीपूर्वक सांगण्यात आले म्हणून खोपोली शहरातील प्रभाग क्र 5 मधील भावी नगरसेविका उमेदवार सौ.सोनिया मुकेश रुपवते सर्वानुमते योग्य आणि योग्य उमेदवार आहेत असा दुढ निश्चय आणि विश्वास असंख्य जनतेमधून आणि सामान्य व्यापारी दुकानदार ,फेरीवाले, महिला वर्ग,शालेय विद्यार्थी यांच्यामधून व्यक्त केला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *