लासलगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार; जलजीवन मिशनच्या कामामुळे सहा दिवस पाणीपुरवठा खंडित
लासलगाव(वार्ताहर) केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन रेट्रो फिटिंग योजनेंतर्गत लासलगावसह परिसरातील १६ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे नूतनीकरण आणि सक्षमीकरणाचे काम…