*जोरणपाडा शेतकऱ्यांचा ‘पोखरा प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला मोठी गर्दी*
(पिंपळगाव बसवंत) कृष्णा गायकवाड जोरणपाडा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) प्रकल्पासाठी गावातील शेतकरी बांधवांकडून अपेक्षेपेक्षा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद…