पाखरे कोचिंग क्लासेस च्या नोटसचे विमोचन

(श्री महेंद्र बेराड सर,भोकरदन तालुका प्रतिनिधी)

छत्रपती संभाजी नगर: – येथील नामांकित पाखरे कोचिंग क्लासेस, संजयनगर,छत्रपती संभाजीनगर च्या नोट्सचे विमोचन यावर्षी भैरव गॅस एजन्सीचे सर्वेसर्वा तथा संचालक श्री नरेंद्रभाऊ बेराड, पारध व स.भु. महाविद्यालयाच्या एन. सी. सी.चे कर्नल प्रा. श्री शाहू पाटील लोखंडे,पारध यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र भाऊ बेराड व प्रा. शाहू पाटील लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक श्री गजानन पाखरे सर, संचालक पाखरे कोचिंग आणि स्पोकन इंग्लिश क्लासेस चे संचालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *