सिल्लोड (महादू गुंजाळ) सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावाचे उपसरपंच संतोष भाऊ बकले यांची भारतीय जनता पार्टी सिल्लोड तालुका सरचिटणीस तथा भवन मंडळ उपाध्यक्षपदी निवड झाली ह्या निवडीमुळे सिल्लोड तालुक्यातील नवीन संजीवनी मिळाली संतोष भाऊ वकले यांचे सामाजिक कार्य ची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्ती मुळे धनगर समाजातील विविध स्तरातील कार्यकर्त्यांनी पेढे व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आला संतोष भाऊ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला व जी मला काम करण्याची सुवर्णसंधी दिली त्याची मी सोने करून द्यावी व तालुक्यातील गरीब तळागाळातील जनतेचे कामे करण्यासाठी सदैव तत्पर्य राहील यांच्या निवडीचे अभिनंदन भगवान गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य मांडगाव तसेच तालुक्यातील युवकांनी त्यांचा सत्कार केला
चिंचखेडा उपसरपंच संतोष बकले; भा ज पा सिल्लोड तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती






















