आज सुंदरपुर ता.निफाड येथे ऊस तोडीचा शुभारंभ शुभारंभ करताना के जी एस शुगर कारखान्याच्या संचालिका व लासलगाव कृ.उ.बा.समितीचे संचालिका *सौ.सोनियाताई सत्यजित होळकर* यांच्या शुभ हस्ते पार पडला उपस्थित शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण होते व बाबासाहेब सोमवंशी यांचा ऊस तोडी पासून शुभारंभ करण्यात आला यावेळी गट सुपरवायझर लक्ष्मण निकम साहेब,फील्डमन सचीन वाघ,रुषीकेश सोनवणे,रुषी कुंदे ,श्री निलेश सोमवंशी, श्री शामराव सोमवंशी, नानासाहेब सोमवंशी, प्रभाकर सोमवंशी, रवींद्र चिखले, अशोक साळवे, जनार्दन सोमवंशी, सुभाष सोमवंशी, मच्छिंद्र वाघ, यांची विशेष उपस्थिती होती
*आज केजीएस शुगर अँड इन्फ्रा कोपरेशन लिमिटेड अँड युनिट ऑफ ग्रेनॉच इंडस्ट्रीज लिमिटेड (पिंपळगाव निपाणी)*


























