*खोपोली नगरपरिषद प्रभाग क्रमांक 5 अ महिला भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार *सोनिया ताई मुकेश रूपवते* *यांचा उमेदवारी अर्ज दाखल*

 

रायगड (प्रदीप रामचंद्र सताने)

खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते यांचाआज दि.१७/११/२५ रोजी पनवेलचे आमदार कर्जत खालापूर मतदार संघ आमदार श्री.महेंद्रशेठ थोरवे आणि पनवेललचे आमदार श्री.प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रूपवते यांचा आज दि.१७/११/२५ रोजी उमेदवारी अर्ज महायुतीचे आधिकुत उमेदवार आणि या.नगराध्यक्ष श्री.कुलदीपकजी शेंडे साहेब तसेच कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री.महेद्रशेठ थोरवे(शिवसेना ),आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर (भाजप) आर.पी.आयचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.नरेद्रभाई गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक ५ अ महिला भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ.सोनिया मुकेश रूपवते यांचा असंख्य महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दाखल केला आहे खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर सौ.सोनिया मुकेश रुपवते आणि नवनिर्वाचित भाजप कार्यकर्ते आदरणीय.मुकेश काशिनाथ रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री.महेद्र शेठ थोरवे(शिवसेना), पनवेलचे आमदार श्री.प्रशांत ठाकूर (भाजप) , जिल्हाध्यक्ष श्री.नरेद्रभाई गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रचंड जनसमुदाय प्रदर्शन करण्यासाठी आलेले समस्त भाजपचे कार्यकर्ते आणि खोपोली मधील संख्येने उपस्थित असलेल्या जनतेचे सुद्धा मनोभावे आभार व्यक्त करुन त्यांनी जनतेला आदरपूर्वक सांगितले की जसे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी प्रचंड जनसमुदाय आणि शक्ती प्रदर्शन करण्यात आले तसेच भावी नगरसेविका अधिकुत उमेदवार सौ.सोनिया मुकेश रुपवते यांना २ डिसेंबर २०२५ रोजी भाजप पक्षाच्या कमळ या चिन्हावर बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करावे असे नवनिर्वाचित भाजप कार्यकर्ते आदरणीय.मुकेशजी काशिनाथ रुपवते आणि कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री.महेद्र शेठ थोरवे , पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ,आय.पी.आय चे रायगड जिल्हाध्यक्ष श्री.नरेद्रभाई गायकवाड यांनी समस्त जनतेला आदरपूर्वक सांगण्यात आले विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या पवित्र कायदे प्रणालीला अनुसरून भारतीय सामान्य नागरिकांला मतदानाचा सर्वाच्य अधिकार भारतीय संविधानामध्ये दिला आहे तसेच भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जाती (एस.सी) राखीव जागा महिला आरक्षित नोंद भारतीय संविधानामध्ये विशेष करून नमुद केली आहे विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की अनुसूचित जातीतील सर्व भारतीय नागरिकांनी राजकीय क्षेत्रात आल्याशिवाय जनकल्याण होऊ शकत नाही राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी संविधानात्मक सर्वाच्य पदाचा सदुपयोग हा जनतेच्या हितासाठी केला गेला पाहिजे असे विश्वरत्न कायदेपंडित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पवित्र विचार उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते यांनी समस्त जधसमुदाया समोर सादर केले आहे त्यामुळे जनतेने सर्व भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते यांचे मनःपूर्वक कळकळीचे भाषण ऐकून कौतुक आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले ताईंनी शेवट छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भिम जय संविधान या जयघोषणेने आपल्या भाषणाचा उत्तम प्रकारे आणि प्रचंड उत्साहात समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *