अहिल्यानगर (नंदकुमार बगाडे)
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील सरपंच. शितलताई पठारे यांना. भारतीय लहुजी सेनेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला.
यावेळी. पठारे यांना. भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल. यांनी लेखी पत्रिका द्वारे कळविले आहे. गेले अनेक वर्षापासून पठारे ताई. भोकर येथील. अनेक सामाजिक शैक्षणिक. धार्मिक कार्यक्षेत्रामध्ये. त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल. त्यांचा कार्याची दखल घेऊन. आदर्श सरपंच हा पुरस्कार. भारतीय लहुजी सेना. यांच्यावतीने. येत्या 30. 11. 2025 रोजी. श्रीरामपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर. कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी. हा कार्यक्रम. संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होईल.
अशी माहिती राष्ट्रीय सचिव आणि भाई पठाण यांनी. वार्ताहर अशी बोलताना दिली. यावेळी. शितलताई पठारे यांना. आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यामधून. व टाकळीभान परिसर भोकर परिसरातून. अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक. त्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच शितल ताई पठारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल. पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील. एडवोकेट रमेश कोळेकर. रज्जाक शेख भोकर उपसरपंच.. गिरीश मते. उपसरपंच सागर आहेर. ग्रामपंचायत सदस्य बाळू गायकवाड. मयूर काळे. चेअरमन. राहुल अभंग. प्रताप पठारे भाऊसाहेब डुकरे रमेश साठे. भास्कर साठे. आदींनी शितलता यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
*भोकर येथील सरपंच शितलताई पठारे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर*


























