खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या भावी नगरसेविका तथा शिवसेना खालापूर संघटिका सौ.सोनिया मुकेश रुपवते आणि खालापूर तालुका शिवसेना युवा नेते आदरणीय. मुकेश काशिनाथ रूपवते यांचा असंख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भारत देशाचे प्रंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अनमोल जनहितार्थ कार्य आणि केंद्रीय स्तरावर सामान्य जनापर्यत पोचवल्या जाणाऱ्या योजनांचा तसेच अनेक महत्त्वपूर्ण जनतेच्या कार्याचा धडाका पाहून भारत देशाचे प्रंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अशिवार्दाने शनिवार दि 14/11/25 रोजी खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पाश्वभुमीवर भाजपा जनसंपर्क कार्यालय खोपोली येथे शिवसेना युवा नेते आदरणीय. मुकेश काशिनाथ रुपवते ,शिवसेना संघटिका तथा सौ,सोनिया मुकेश रुपवते भाजप पक्षामध्ये महापक्षप्रवेश सोहळा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ माजी आमदार तथा वरिष्ठ भाजप नेते आदरणीय. सुरेश भाऊ लाड आणि पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे या महापक्षप्रवेश सोहळयाप्रंसगी रायगड जिल्हा भाजपा ,(उत्तर अध्यक्ष),अविनाश कोळी,सरचिटणीस प्रकाश बिनेदार,खोपोली प्रभारी सुनील घरत,खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे,खोपोली शहर अध्यक्ष अजय इंगुलकर मनिष खवळे,खालापूर भाजपा तालुका अध्यक्ष सनी यादव ,अजित देशमुख, प्रसाद पाटील ,नितेश शहा,यांच्या सह अनेक अनेक भाजप पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते खोपोली नगरपरिषद 2025 च्या पाश्वभुमीवर भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते आणि शिवसेना युवा नेते आदरणीय. मुकेश काशिनाथ रुपवते यांना भाजप पक्षामध्ये यथोचित स्थान आणि त्यांचा सन्मान तसेच त्यांनी प्रत्येक वेळी केलेल्या विकासकामामध्ये ,महिलांच्या महत्त्व पूर्ण उपक्रमामध्ये ,शासकीय मोफत दाखले वाटप ,खोपोली महोत्सव किंवा शालेय विद्यार्थीना मोफत वह्या पुस्तके वाटप,मध्यमवर्गीय शालेय विद्यार्थ्यांना लागणारी अर्थिक शैक्षणिक मदत या सर्व सामान्य जनाच्या समस्या आणि प्रत्येक अनमोल कार्य आतापर्यंत केले आहे आणि अजून करत आहात तसेच खोपोली शहरातील फेरीवाले, रिक्षा संघटनाचे प्रश्व ,सामान्य व्यापारी, यांनी मनपुर्वक आपल्यावर ठेवलेला दुढ विश्वास भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते आणि शिवसेना युवा नेते आदरणीय. मुकेश काशिनाथ रुपवते यांचे जनहितार्थ कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांना कोणतीही समस्या असल्यास आम्हाला संपर्क साधून त्या समस्यांचे निराकरण केले जाईल असा विश्वास कर्जत खालापूर माजी आमदार तथा वरिष्ठ भाजपा नेते आदरणीय. सुरेश भाऊ लाड आणि पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब यांच्या कडून प्रामुख्याने भाजपा महापक्षप्रवेश सोहळ्यावेळी मनोभावे व्यक्त केला आहे आणि भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते तसेच शिवसेना युवा नेते आदरणीय मुकेश काशिनाथ रुपवते यांनी सुदधा तसेच असंख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आम्ही आपल्या भाजप पक्षामध्ये सामान्य जनाचे विविध महत्त्वपूर्ण विकास कामे,शासकीय योजना, रस्ते, महिलांचे जीवनापयोगी उपक्रम, आणि विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा विकास, भानवज बौद्धवाडा दलित वस्ती विकास, अशा अनेक जनतेच्या हिताची कार्य आपल्या भाजप पक्षाच्या माध्यमातून पूर्ण केली जातील असा विश्वास शिवसेना युवा नेते आदरणीय. मुकेश काशिनाथ रुपवते आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपा महापक्षप्रवेश सोहळया वेळी व्यक्त केला आहे तसेच खोपोली नगरपरिषद 2025 च्या भावी नगरसेविका सौ.सोनिया मुकेश रुपवते यांनी महिलांच्या बाबतीत मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांच्या अनेक शासकीय योजना,महिलांचे महत्त्वपूर्ण उपक्रम ,खोपोली महोत्सव निमित्ताने महिलांमध्ये प्रोत्साहन पुर्वक नुत्य प्रदर्शन आणि महिला ,पुरुष, मुले मुली कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपल्या भाजप पक्षाच्या माध्यमातून यापुढेही पूर्ण केले जाईल असा विश्वास भाजप महापक्षप्रवेश सोहळया वेळी कर्जत खालापूर विधानसभा माजी आमदार तथा वरिष्ठ भाजपा नेते आदरणीय. सुरेश भाऊ लाड आणि पनवेलचे आमदार आदरणीय. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वास व्यक्त केला गेला आहे
*सौ.सोनिया मुकेश रुपवते आणि शिवसेना युवा नेते मुकेश काशिनाथ रुपवते यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश*


























