राज्यात कडाक्याची थंडी पडल्याने.

जाग जागो शेकोटीचे. थंडीपासून संरक्षण करताना आबाल वृद्ध दिसत आहेत.
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
नंदकुमार बगाडे पाटील.
महाराष्ट्र राज्यात. कडाक्याची थंडी पडली असताना. अहिल्या नगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. पावसाने विश्रांती दिली आणि थंडीने. कुडकुडत बसण्याची वेळ सामान्य नागरिक वर आली. भरपूर पाऊस झाल्याने. यंदा क** थंडी पडणार असल्याचे. हवामान तज्ञ कडून सांगण्यात येत आहे.
काही पिकांना पोषक व थंडीचे वातावरण आहे तर काहींना. थंडीमुळे. रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकांसाठी खबरदारी म्हणून वेळेत शेती शेतीच्या पिकातील संरक्षण करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनी घ्यावी
भरपूर पाऊस झाले नाही महाराष्ट्रामध्ये सामान्य शेतकऱ्यांचे अनेक पिकांचे नुकसान झाले असून. राज्य सरकारने तुटपुट अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे परंतु. हे अनुदान पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अजूनही वेळ गेली नाही महाराष्ट्र राज्य सरकारने. शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसानाचे ताबडतोब पंचनामा करून. कुठल्याही प्रकारची समिती न नेमता. सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.
यंदा शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास. निसर्गाने तो हिसकून याला असे म्हणावे लागेल. यावर्षी अनेकशी सामान्य शेतकऱ्यांचे. कोरडवाहू बागायतदार अशा शेतकऱ्यांचे अनेक नुकसान झाले आहे जणू काय ओला दुष्काळच पडला होता असे चित्र स्पष्ट झाले होते. यामुळे शेतकरी हवाई दिल झाला होता. अजूनही शेतकरी आपल्या शेती मशागत करण्यासाठी. आपली शेती व अक्षावर येईना अशी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियातून म्हणले जात आहे. निदान शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने. सामान्य शेतकऱ्यांसाठी ते बागायतदार शेतकऱ्यांपर्यंत. मोफत बी बियाणे पुरवणे अशी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियातून म्हटले जात आहे. मात्र राजकीय पुढारी. स्थानिक निवडणुकीच्या मध्ये गुंतले असून. याकडे कोणत्याच पुढारी लक्ष देईना. पुढील वर्षी मागायला तोंड द्यावे लागेल. असे मत सामान्य नागरिकांपासून तर मोल मजूर करणाऱ्या म्हटले जात आहे
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ताबडतोब. लावावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *