गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारल्यास आता करा तक्रार श्री हरिभाऊ जेजुरकर…

रायगड प्रतिनिधी- प्रदीप सताने*
रायगड गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिक ठिकाणाहून गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून खाजगी प्रवासी बस, रिक्षा जर जादा दर आकरत असेल प्रवासी गणेश भक्तांची तक्रार येत असेल तर त्यांनी त्वरित तक्रार करावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हरिभाऊ जेजुरकर पनवेल यांनी यावेळेस गणेश भक्तांसाठी केले आहे.आगामी गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या खाजगी प्रवासी कंत्राटी बस आणि रिक्षा यांचे विरुद्ध वाहन क्रमांक व प्रवाशांच्या तपशीलासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ईमेल आयडी rti46 mh@maha.gov.in अथवा 900467014 या कार्यालयाच्या व्हाँटस अँप क्रमांकावर तक्रार दाखल करावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हरिभाऊ जेजुरकर यांनी केले आहे राज्यात आगामी सुरु होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *