मंठा 🙁 जगदीश राठोड)
मंठा येथील गोडाआड गल्लीतीलlमानाचा दुसरा गणपती सरस्वती गणेश मंडळाला ४९ वर्षाची परंपरा आहे. या मंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्षस्थानी बाबा बोराडे ,उपाध्यक्ष दीपक वाघे ,सचिव सुदर्शन घनवट , वेदांत कुलकर्णी , कृष्णा बोराडे , योगेश पिसे , नागेश वाघे , अजय वाघे , करण गाडेकर , भैय्या सातपुते , विनोद सराफ ,संदेश गधे ,विनायक खरात , आसाराम सोनवणे , शिवा जवणे , सिद्धांत बोराडे , कमलाकर जवणे , बसवेश्वर जवणे , सार्थक बोराडे ,कमलाकर जवणे ,बसवेश्वर जवणे यांचा कार्यकारणी समावेश आहे.
मानाचा दुसरा सरस्वती गणेश मंडळ अध्यक्ष बाबासाहेब बोराडे






















