पिंपळगाव ब. (कृष्णा गायकवाड)
20 ऑगस्ट शेवटची तारीख*
. संविधानवादी युवक व युवतींनी जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये सहभागी व्हावे आणि पोलीस व्हावे हीच विनंती.
सध्याचा आणि यापुढील काळातही मागास घटकांवर जातीयवादी घटक खूप मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे.
आणि यामुळेच संविधानाला मानणाऱ्यांनी जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये यावे आणि पोलीस व्हावे
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
👍 पोलीस व आर्मी भरतीचे मोफत प्रशिक्षण👍
अर्हता: 12 पास
1.विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिमहा 10,000रुपये
2.पुस्तकांसाठी 12000 रुपये ( एक वेळा)
4. विद्यार्थ्यांनी बार्टी च्या लिंक वर जाऊन आपला प्रवेश नोंदवावा.
5.
खालील लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन फ्रॉम भरू शकता…
BARTI बार्टी- एस सी समाजातील मुला मुलींसाठी.
ARTI आर्टी-मातंग समाजातील मुला मुलींसाठी
BARTI Link: https://barticet.in/
TRTI टीआर्टी-आदिवासी समाजातील मुला मुलींसाठी
TRTI Link: https://barticet.in/TRTI
सारथी – मराठा समाजातील मुला मुलींसाठी
SARTHI Link:1 https://barticet.in/SARTHI
MAHAJYOTI महाज्योती
ओबीसी समाजातील मुला मुलींसाठी.
MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI
ARTI: https://barticet.in/ARTI
महत्त्वाचे 1.नोंदणी ची सुरुवात :1ऑगस्ट 2025
2.नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2025
3.फार्मची प्रिंट काढण्याची तारीख : 25 ऑगस्ट 2025
नोट :सर्वांनी आपला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जपून ठेवावा.
लागणारे कागदपत्र :
1. दहावीची मार्कलिस्ट
2. बारावीची मार्कलिस्ट
3. लिविंग सर्टिफिकेट
4. Cast सर्टिफिकेट
5. डोमेसाईल 6. मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचा दाखला
7. पासपोर्ट साईज फोटो 100 kb
8.आधार कार्ड
9. निळ्या पेनाने सही करून स्कॅन करावा . 80kb
10 . पदवीधर मार्कलिस्ट असेल तर
12. आधार शी लिंक असलेले बँक पासबुक
13. कास्ट व्हॅलेडीटी ( अनुसूचित जमातीसाठी आवश्यक)
हे सर्व डॉक्युमेंट फॉर्म भरत असताना त्याच्या पीडीएफ फाईल अपलोड कराव्या लागतात.
फॉर्म भरल्यानंतर चे टप्पे:
1. पहिला टप्पा : 20 ऑगस्ट पर्यंत नोंदणी
2. दुसरा टप्पा : 25 ऑगस्ट च्या आत फॉर्मची प्रिंट काढली
3. तिसरा टप्पा : ऑनलाइन परीक्षा
4. चौथा टप्पा : ऑनलाईन परीक्षेचा निकाल
5. पाचवा टप्पा : अकॅडमी निवडणे
6. सव्वा टप्पा : अकॅडमी मध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन करणे
7 : सातवा टप्पा : क्लासेस चालू
टीप : खोटे डॉक्युमेंट सादर केल्यास किंवा खोटी माहिती सादर केल्यास कोणत्याही टप्प्यावर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो
काही अडचण असल्यास संपर्क करा.
संविधान रक्षक श्री संतोष भाऊ सुरवाडकर श्री दत्ताभाऊ झनकर.






















