वरणगाव फॅक्टरी ज्युनिअर क्लब मध्ये इनडोअर स्पर्धा

भुसावळ- (गोपाळकुमार कळसकर)
भुसावळ आयुध निर्माणी मधील ज्युनिअर क्लब तर्फे नुकतेच इनडोअर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ५ जून २०२५ रोजी मा. महाप्रबंधक महेश शिंदे सर यांच्या हस्ते खेळाचे उद्घाटन करण्यात आले होते. ३ जुलै २०२५ रोजी मा.मुख्य महाप्रबंधक एम. जेड. सरवर सर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता करून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सूत्र संचालन ज्युनिअर क्लब चे सेक्रेटरी डी. एम. पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की,या इनडोअर स्पर्धा मध्ये चेस, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि बास्केट बॉल या खेळात वेगवेगळ्या गटाचे खेळाडू होते. या खेळात मुले आणि मुलींनी सुद्धा सहभाग घेतला होता. डी. एम.पाटील यांनी खेळाचे महत्त्व सांगितले की, प्रत्येक लहान मुले – मुलींनी कोणत्या न कोणत्या खेळात सहभाग घेतला पाहिजे. जेणे करून खेळामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होईल व भविष्यात हे मुले एक उत्कृष्ट खेळाडू बनतील.’ एक स्वस्थ शरीर में स्वस्थ मस्तीक का विकास होता है ‘ खेळामुळे शारीरिक विकास तर होतोच त्याबरोबर मुलांच्या सद्गुणांचा सुद्धा विकास होतो.त्यांच्या मध्ये सामाजिक व देशभक्तीची? भावना जागृत होते.
डी. एम.पाटील ( धनराज पाटील) यांच्या सन २०२० पासून कार्यकाळात त्यांनी सर्व क्लब सभासदांना दोन वेळा गिफ्ट वितरण केले व दोन वेळा इनडोअर टुर्नामेंट केले.आणि भविष्यात सुद्धा क्लब मध्ये गिफ्ट व स्पोर्ट्स अँक्टिव्हिटी चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या वेळेस मा.मुख्य महाप्रबंधक यांनी सर्व खेळाडूंना अनमोल मार्गदर्शन केले .सर्व विजेता प्रतिभागीना हार्दिक शुभेच्छा दिल्या. व दरवर्षी असेज खेळाचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मा.मुख्य महाप्रबंधक एम. जेड.सरवर सर, महाप्रबंधक आर. के. श्रीवास्तव सर, उप महाप्रबंधक एक. के. सिंग, सिनिअर मॅनेजर एक. के. वसु, ज्युनिअर क्लब के वर्किंग प्रेसिडेंट तथा सिनियर मॅनेजर रेजी.कुमार, सिनियर मॅनेजर संभाजी पवळे , मॅनेजर एल. डी.राणे , ?डमीन ऑफिसर व्हि. के कोल्हे , यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष विशाल भालशंकर, महासचिव सुनिल पाटील, इंटक युनियनचे अध्यक्ष महेश देशमुख, महासचिव महेश पाटील, बी. एम. एस.युनियनचे अध्यक्ष जितेंद्र चौधरी,महासचिव पंकज जाधव, कार्यसमिती व्हा. चेअरमन योगेश सूर्यवंशी, सर्व जे सी एम.सदस्य, सर्व कार्यसमीती सदस्य, ज्युनिअर क्लब चे सर्व पदाधिकारी, सर्व विजेता प्रतिभागी त्यांचे आई वडील, अंपायर्स, सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळ : आयुध निर्माणी मधील ज्युनिअर क्लब तर्फे नुकतेच इनडोअर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ५ जून २०२५ रोजी मा. महाप्रबंधक महेश शिंदे सर यांच्या हस्ते खेळाचे उद्घाटन करण्यात आले होते. ३ जुलै २०२५ रोजी मा.मुख्य महाप्रबंधक एम. जेड. सरवर सर यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता करून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सूत्र संचालन ज्युनिअर क्लब चे सेक्रेटरी डी. एम. पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की,या इनडोअर स्पर्धा मध्ये चेस, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि बास्केट बॉल या खेळात वेगवेगळ्या गटाचे खेळाडू होते. या खेळात मुले आणि मुलींनी सुद्धा सहभाग घेतला होता. डी. एम.पाटील यांनी खेळाचे महत्त्व सांगितले की, प्रत्येक लहान मुले – मुलींनी कोणत्या न कोणत्या खेळात सहभाग घेतला पाहिजे. जेणे करून खेळामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होईल व भविष्यात हे मुले एक उत्कृष्ट खेळाडू बनतील.’ एक स्वस्थ शरीर में स्वस्थ मस्तीक का विकास होता है ‘ खेळामुळे शारीरिक विकास तर होतोच त्याबरोबर मुलांच्या सद्गुणांचा सुद्धा विकास होतो.त्यांच्या मध्ये सामाजिक व देशभक्तीची? भावना जागृत होते.
डी. एम.पाटील ( धनराज पाटील) यांच्या सन २०२० पासून कार्यकाळात त्यांनी सर्व क्लब सभासदांना दोन वेळा गिफ्ट वितरण केले व दोन वेळा इनडोअर टुर्नामेंट केले.आणि भविष्यात सुद्धा क्लब मध्ये गिफ्ट व स्पोर्ट्स अँक्टिव्हिटी चालू ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या वेळेस मा.मुख्य महाप्रबंधक यांनी सर्व खेळाडूंना अनमोल मार्गदर्शन केले .सर्व विजेता प्रतिभागीना हार्दिक शुभेच्छा दिल्या. व दरवर्षी असेज खेळाचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मा.मुख्य महाप्रबंधक एम. जेड.सरवर सर, महाप्रबंधक आर. के. श्रीवास्तव सर, उप महाप्रबंधक एक. के. सिंग, सिनिअर मॅनेजर एक. के. वसु, ज्युनिअर क्लब के वर्किंग प्रेसिडेंट तथा सिनियर मॅनेजर रेजी.कुमार, सिनियर मॅनेजर संभाजी पवळे , मॅनेजर एल. डी.राणे , ?डमीन ऑफिसर व्हि. के कोल्हे , यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष विशाल भालशंकर, महासचिव सुनिल पाटील, इंटक युनियनचे अध्यक्ष महेश देशमुख, महासचिव महेश पाटील, बी. एम. एस.युनियनचे अध्यक्ष जितेंद्र चौधरी,महासचिव पंकज जाधव, कार्यसमिती व्हा. चेअरमन योगेश सूर्यवंशी, सर्व जे सी एम.सदस्य, सर्व कार्यसमीती सदस्य, ज्युनिअर क्लब चे सर्व पदाधिकारी, सर्व विजेता प्रतिभागी त्यांचे आई वडील, अंपायर्स, सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *