भारतीय जनता पार्टी कळंब तालुका उपाध्यक्ष पदी मा.फेरोज पठाण सर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

कळंब:( तोफिक मोमीन ) कळंब :तालुक्यातील रांजणी येथील फेरोज खानपठाण. यांची भारतीय जनता पार्टी कळंब तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रांजणी या ठिकाणी युवा कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील. अल्पसंख्यांक अध्यक्ष मतीन भाई पटेल , अलीम भाई शेख, वाहेद शेख, अलीबाबा पटेल, ताहेर पटेल, मुजमील सय्यद, शरद गोरे, अतिक जागीरदार, उस्मान पाशा शेख, राजू शेख, अकत्तर अली शेख, अन्सार शेख, मोबीन पटेल, अफरोज पटेल, जानू मिया बागवान, अकबर सय्यद, मोसिन सय्यद, जावेद पठाण, आदी कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने जनसंमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *