कळंब : (तोफिक मोमीन) तालुक्यातील शिराढोण येथे आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी येथील नाभिक समाजातील थोर संत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र शिराढोण येथे ढोणेश्वर मंदिर या ठिकाणी भजनाची व गुलालाची उधळण करीत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला तरी गावातील व सर्व नाभिक समाजातील बांधव उपस्थित होते आकाश धाकतोडे, विजय सुरवसे, बालाजी सुरवसे, नितीन धाकतोडे, दिलीप धाकतोडे, बाबुराव धाकतोडे, अक्षय धाकतोडे, बाबुराव धाकतोडे, महेश धाकतोडे,अजय सुरवसे, पिंटू धाकतोडे,अभिषेक धाकतोडे,दत्ता धाकतोडे, इतर सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते व महाप्रसादाचा लाभ घेतला.
शिराढोण येथे संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी.

























