सिल्लोड, (महादु गुंजाळ) . सिल्लोड ता वाळू . माफिया . याचा . जोरात धुमाकुळ . घातला आहे रोज किमान1000 हजारो बरास वाळू उपसा चालू झाला आहे . याकडे शासनाने डोळे बंद का केले आहे आणी शासनाचे किती नुकसान होत आहे याकडे . शासनाने लक्ष दयाला . हावे . आसा . सवाल जनाते . कडून होत आहे . वाळू माफिया . जोरात . लाखो रुपयाच . चेरी होत आहे . तरी आधिकारी . चुप का आहे असा प्रश्नन जनता करीत आहे
वाळू माफिया सिल्लोड ला धुमाळकूल

























