नेवासा येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री अरुणशेठ रासने यांचे फर्निचरचे दुकान आज रात्री बारा ते दोनच्या दरम्यानआगीत भस्मसात झाले व या घटनेत त्यांचा मुलगा मयूर अरुण रासने त्यांच्या सुनबाई पायल मयूर रासने व नातू चैतन्य व आयुष त्यांच्या आई ग.भा.सिंधुताई चंद्रकांत रासने या पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना अतिशय हदयदायक व मन खिन्न करणारी अशीच आहे. रासने कुटुंबावर झालेला हा आघात व त्यांची दुःख खरोखरंच सांत्वनापलीकडे आहे .
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो व रासने, सिल्लोड येथील वडगांवकर (संजय कांताशेठ वडगांवकर यांचे मुलगी होती .कुटुंबाला दुःख पेलण्याची आई कालिका शक्ती देवो.
सर्व मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली

























