*जालना लोकसभेचे खासदार कल्याणरावजी काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहर यशवंत नगर गरीब वस्ती चे मुलां मुलींना शालेय साहित्याचे वाटप सिल्लोड शहर काँग्रेस तर्फे करण्यात आले, यावेळी सिल्लोड शहर कांग्रेस अध्यक्ष शेख फेरोज शेख अकबर, मा जिल्हा उपध्यकश देवीदास दांडगे, शहर उपध्यकश अशफाक पठाण,सैय्यद नदीम,कार्य अध्यक्ष अनवर पटेल, मा शहर अध्यक्ष गणेश आरके, शेख जुबैर,सुनिल आरके, शेख रईस, शेख साजेद शेख मुसा भैजान, मिर्जा भाई, अदि,,,,,
खा. काळे यांचा वाढदिवस निमित्त काँग्रेस तर्फे साजरा






















