मंठा : ज्ञानेश्वर पवार । वाढती लोकसंख्या ही जगासमोर मोठे संकट निर्माण उभे करत आहे व वाढते लोकसंख्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम अंतर्गत मंठा येथील ग्रामीण रुग्णालय येथे टाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर पार पडले,यामध्ये १९ स्त्री यांची टाका शस्त्रकिया शिबीर , सर्जन डॉ हिना शेख यांच्या हस्ते यशस्वी पार पडले.
सदरील शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नारायण पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र गायके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जगन्नाथ कुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी निलर्वेण,आरोग्य सहाय्यक विलास देशमुख,आरोग्य सहाय्यक सुजीत वसंतराव वाघमारे,प्रकाश प्रधान,आरोग्य कर्मचारी धोडींबा फुपाटे,गोविंद नवले,संजय बुधवंत,अशोक जावळे,करण पोले, भारत पांडे,स्वपनिल पोले,दिपक घुगे,राहुल हनवते,सचिन वैराळ, परिचारिका श्रीमती श्रद्धा हजबे,मजुषा देशमाने, आरोग्य सेविका श्रीमती बबीता केसकर, श्रीमती रेणुका उबाळे, श्रीमती शिल्पा चव्हाण, श्रीमती शुभांगी रोटे, श्रीमती प्रज्ञा पोटभरे, श्रीमती पुजा अभुरे यांच्या सह मंठा तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका ग्रामीण रुग्णालय मंठा येथील आरोग्य कर्मचारी यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
मंठा येथे १९ टाका कुटुंब कल्याण शिबीर संपन्न…..

























