*लासलगाव ला मेडिकल ऑफिसर नसल्याबद्दल भुजबळांकडे तक्रार*

नामदार छगनरावजी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक महेश पैठणकर, मा. दिलीप अण्णा खैरे. मा. हुसेनभाई शेख यांच्याकडे लासलगाव ग्रामीण रुग्णालययेथे मेडिकल ऑफिसर उपलब्ध नसल्याबाबत, तसेच औषधाच्या तुटवाट्याबाबत तक्रार केली होती याची दखल घेत आज लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नवीन मेडिकल ऑफिसर उपलब्ध करून देण्यात आले त्यांचा सत्कार करताना पत्रकार महेश साळुंके सामाजिक कार्यकर्ते शहजाद पठाण, मीरान पठान, शादाब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *