श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये. होणार निवडणूक अटीतटीचा सामना

आमदार. विक्रम सिंह बबनराव पाचपुते. यांना शह देण्यासाठी. श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीकडे. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हे निवडणूक. आमदार पाचपुते यांना. सहजासहजी सोपी जाणार नाही. यासाठी खूप अतितटीचा सामना करावा लागणार आहे.
यामध्ये शिंदे गट. भाजप. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस. आणि अपक्ष. नगरसेवक साठी. आपले नशीब आजमावत आहेत. ही निवडणूक सोपी नाही. आमदार पाचपुते यांना. सचिन सामना करावा लागणार आहे. कारण विरोध पार्टीचे सर्व. जुने जाणते नेते. एकजुटीने काम करत आहेत.
पण. तसे पाहिले तर. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी. श्रीगोंदा नगरपालिका. अंतर्गत. चांगली कामे केले आहेत. पण पोटे. यांना नेहमी एक आहे की सामना करावा लागतो. तसे पाहिले तर. मनोहर पोटेही सुद्धा. विरोध पक्षाला घाम फोडतील. असे जुने जाणत्या. मतदारांच्या प्रतिक्रियातून बोलले जात आहे. पोटे यांना नेहमी. निवडून येण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. तशी पाहिली तर पोटेही. स्थानिक मानले जातात. शेवटी ही निवडणूक. मतदारांच्या हातामध्ये आहे.
यावेळी पोटे भोस. पाचपुते. यांच्यामध्ये अतिथटीचा सामना होणार आहे.
नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी आपले कार्य काळामध्ये. अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक. गोरगरिबांच्या अडचणीला धावून गेले आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. हे निवडणूक मनोहर पोटे यांना. अतिशय सोपी जाणार आहे. कारण मनोहर पोटे स्थानिक उमेदवार आहेत. या निवडणुकीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसे पाहिले तर भाजप हा सुद्धा. राष्ट्रीय पक्षी असून. यामुळे. आमदार पाचपुते यांना. फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये. बऱ्याच नवीन चेहऱ्यांना. उमेदवारी न मिळाल्यामुळे. स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत. अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्या विचारातून येत आहे.
या निवडणुकीमध्ये. माजी आमदार राहुल जगताप पाटील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब बोस. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष. अण्णासाहेब शेलार. ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम आण्णा शेलार. भगवानराव पाचपुते. बाळासाहेब नाहटा. पण जिल्हा परिषद सदस्य दत्ता साहेब पानसरे. माजी आमदार शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना. चेअरमन राजेंद्र नागवडे साहेब.
आधी राजकीय पुढारी. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या. विरोधात एकत्र एकजूट होऊन. त्यांना या निवडणुकीसाठी श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्रित झाले आहेत.
यामध्ये. अनेक जुने जाणत्या मतदारांचे प्रतिक्रिया घेतल्या असता. जुने ते सोने. असे त्यांच्या विचारातून. ऐकावास मिळत आहे. पाहूया घोडा लांब नाही. कारण या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सुद्धा आपले मत आजमावत आहेत. या निवडणुकीमध्ये अपक्ष सुद्धा. चांगल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला पाडू शकतात. पण हे निवडणूक. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला सोपी जाणार नाही. कारण नगरपालिका नगराध्यक्ष श्रीगोंदा मनोहर पोटे यांनी सुद्धा आपल्या. पॅनल मध्ये. युवा कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. याचा फायदा. पोटे यांना मिळू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहेत. मनोहर पोटे यांची सुद्धा ताकत फार मोठी आहे. त्यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांचा एक खट्टा मतदान आहे.
पण आमदार पाचपुते ही सोपे नाहीत. त्याबरोबर बाबासाहेब भोसले सुद्धा कमी नाहीत. पण ही निवडणूक सोपी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *