हिंगोली (.पाईकराव एस एम.).दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या निवासस्थानी.. डॉक्टर आमदार प्रज्ञाताई सातव. यांचा मुटकुळे परिवारासह इतर कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले यावेळी उपस्थित भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे महाराष्ट्र राज्याचे उद्योग आघाडीचे माजी उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मिलिंद भाऊ यंबल माजी नगराध्यक्ष उमेश भाऊ कुठे विलास गोरे व इतर कार्यकर्ते स्वागत साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते… ए बी एच स्पेशल न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पाईकराव
*भाजपा नेत्याकडून आ. सातव यांचे स्वागत*





























