श्रीगोंदा शहर नगरपालिकेला. निवडणूक प्रचाराला वेग. नगरपालिका नगराध्यक्ष. मनोहर पोटे. म्हणाले. श्रीगोंदा शहराच्या सर्वांगीण विकासाकरता. आणि श्रीगोंदा शहराचा कायापालट चेहरा मोहरा बदलण्यासाठी. शिवसेनेकडे एक हाती सत्ता द्या. शिवसेनेच्या संपूर्ण पॅनल नगराध्यक्ष सह यांना विजयी करा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या. नेतृत्वाखाली श्रीगोंदा शहराचा विकास होण्यासाठी. शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करा अशा आव्हान पोटे यांनी केले.
अहिल्या नगर नंदकुमार बगाडे पाटील
*श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक प्रचार धुमधडाक्यात*


























