*जनहितार्थ बातमी*
वर्तमान रहदारी चा विचार करता सदर रस्ता ४ पदरी होणे अत्यंत आवश्यक आहे.दक्षिण भारतामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा, ट्रॅव्हलचा विचार करता जबरदस्त वाहतूक आहे.सदर रोडवर वारंवार ट्रॅफिक जॅम होते त्यामुळे जेष्ठ नागरिकांना,लहान बाळांना, वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.सदर समस्येचा नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडिया ने आणि संबंधित विभागाने विचार करून शक्य तितक्या लवकर ४ पदरी रस्ता करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.
सदर रस्त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आम्हाला आला आहे.शैकडो वाहने प्रतिक्षेत उभी राहिली आहे. दि २७/११/२०२५
*शब्दांकन बालचंद इंदरचंदजी छाजेड जैन*
*टॅक्स प्रॅक्टीशनर, सामायिक कार्यकर्ता*
*मालेगाव (नाशिक)*
*मालेगाव अहिल्यानगर किमान ४ पदरी रस्त्याची अत्यंत आवश्यकता*


























